पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईशी मिळता जुळत्या एआय व्हिडिओवरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. बिहार कॉंग्रेसच्या अधिकृत पेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यानंतर भाजपाने काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा घेत निषेध नोंदवला आहे .कल्याण मध्ये भाजप महिला आघाडीच्या वतीने काटेमानवली येथे काँग्रेसचा निषेध नोंदवला.यावेळी महिला कार्यकर्त्यांनी हातात निषेधाचा फलक घेत “माताजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्थान ” शरम करो शरम करो काँग्रेस पार्टी शरम करो ,महिला के सन्मान मे भाजप मैदान मे अशा जोरदार घोषणाबाजी केली