वाल्मीक कराड गेले 20 ते 22 दिवस सरकारला मिळत नव्हता. वाल्मिक कराडला सगळ्या ठिकाणी जाऊन शोधतोय असा सरकार आव आणत होत. आम्ही त्याची प्रॉपर्टी दवा करतोय त्यांच्या घरच्या लोकांना ताब्यात घेतोय सरकार किती कर्तव्यदक्ष हे दाखवण्याचा सरकारचा प्रयत्न होता. चारी बाजूंनी सरकारवर झोड उठू लागली अनेक ठिकाणी मोर्चे काढले गेले.ज्यांचा वाल्मिकी कराडला वरदस्त आहे ज्यांचा हा त्याच्या डोक्यावर आहे असे धनंजय मुंडे आणि वाल्मीक करायचं गृहावर भेट झाली. तो खरोखर शरण आलाय की काल दोन नेत्यांची अतिरिक्तृहावर भेट झाली त्याचा हा परिणाम आहे याचा महाराष्ट्र शोध घेईल.वाल्मीक कराडला जाणीवपूर्वक लपवून ठेवलं होतं की नव्हतं पण जाणीवपूर्वक हजर मात्र केले जात नव्हतं याचा आता संशय येतोय. वाल्मीक कराड जवळच होता पण तो पोलिसांना सापडत नव्हता. पालकमंत्री पद धनंजय मुंडेंनी सोडावं की एकनाथ शिंदे ने घ्यावं काल परवा पर्यंत सुरेश धस म्हणत होते देवेंद्र फडणवीसनी पालकमंत्री पद घ्यावे. पालकमंत्री पद कोणी घ्यावे त्यात मला काडीचा रस नाही. पण धनंजय मुंडेंनी मंत्रिमंडळात राहू नये हे मात्र निश्चित.
मराठी अमराठीचा वाद शिवसेनेचे मताधिक्य कमी करण्याचा हा रडीचाडाव भाजप खेळत आहे.