पुणे: जैन बोर्डिंग जागा प्रकरणी रवींद्र धंगेकर यांनी आज चतुर्श्रुंगी पोलीस ठाणे या ठिकाणी तक्रार दाखल केली या तक्रारी मध्ये त्यांनी गोखले बिल्डर बडेकर बिल्डर आणि इतर लोकांनी संगनमताने हा व्यवहार हा घोटाळा केल्याचे नमूद केले. प्रसंगी बोलत असताना त्यांनी महायुतीचा धर्म पाळत असल्याचेही सांगितले. त्यामुळे मुरलीधर मोहोळ यांचे नाव घेणार नाही परंतु यातला नायक आणि खलनायक पोलिसांनी शोधला पाहिजे यासाठी मी तक्रार देतोय असे त्यांनी सांगितले.