रब्बी हंगामातील मशागतीची कामे सुरू असताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी गावातील सरपंच पांडुरंग तारख यांच्या शेतात ट्रॅक्टर चालवून मशागत केली. पूर्वी ड्रॅगन फ्रुट असलेल्या या शेतात आता अंजीर लागवड होणार आहे. आपण शेतकरी कुटुंबातील असल्याने शेती कामाचा विसर पडू नये म्हणूनच शेतीत सहभागी झालो असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले.