२१ तारखेला मॅगीच्या स्टॉलवर थांबलो असताना तीन-चार लोक माझ्याकडे आले. एका व्यक्तीने मला विचारले की तू काश्मिरी आहेस का, तू हिंदू आहेस का. त्यावर मी इथला असल्याचे उत्तर आपण दिल्याचे पर्यटकाने सांगितले तसेच NIA ने जारी केल्या स्केचेस मधला व्यक्ती आणि आपल्याला भेटलेला भव्यक्ती एकच असून तशी माहिती NIA ला दिल्याचे त्या पर्यटकाने दिली