Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: तीन महिन्यांपासून पावसाची ओढ; जावळीत भातशेतीसह खरीप पिके करपली, शेतकरी संतप्त

जावळी तालुक्यात गेल्या तीन महिन्यांपासून पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. भातशेतीसह सोयाबीन, भुईमूग आणि कडधान्ये करपल्याने शेतकरी संकटात आहेत. दुष्काळग्रस्त यादीत जावळीचा समावेश न झाल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत तातडीने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 28, 2026 | 12:01 PM

Follow Us

गेल्या तीन महिन्यांपासून जावळी तालुक्यात पावसाने पूर्णपणे ओढ दिली असून, शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. तालुक्यातील प्रमुख पीक असलेली भातशेती करपून गेली असून सोयाबीन, भुईमूग आणि कडधान्ये पूर्णपणे जळून गेली आहेत. मात्र, शासनाच्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत जावळीचा समावेश न केल्याने शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. जावळी तालुक्याला सावत्रपणाची वागणूक का दिली जात आहे, असा जाब विचारत दुष्काळ जाहीर करण्यासाठी कोणत्या निकषांचा आधार घेण्यात आला, हे प्रशासनाने स्पष्ट करावे अशी मागणी त्यांनी केली. या संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना निवेदन देण्यात येणार आहे. तालुक्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर न झाल्यास तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून कृषी अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा आणि मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशारा जावळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिला आहे.

Follow Us:

Web Title: Javali satara drought rainfall deficit kharif crop damage farmers protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 12:01 PM

Topics:  

  • Farmer Protest
  • Satara
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara Jaykumar Gore : सातारा जिल्हा बँकेत बेकायदेशीर निर्णय?; मंत्री जयकुमार गोरेंचे गंभीर आरोप
1

Satara Jaykumar Gore : सातारा जिल्हा बँकेत बेकायदेशीर निर्णय?; मंत्री जयकुमार गोरेंचे गंभीर आरोप

म्हसवडजवळ भीषण तिहेरी कार अपघात; एकाचा मृत्यू तर नऊजण जखमी
2

म्हसवडजवळ भीषण तिहेरी कार अपघात; एकाचा मृत्यू तर नऊजण जखमी

Satara Health News: तळीये गावात गॅस्ट्रोची भीषण साथ! ५०० रुग्णांवर उपचार सुरू; ग्रामपंचायतीच्या कारभारावर संताप
3

Satara Health News: तळीये गावात गॅस्ट्रोची भीषण साथ! ५०० रुग्णांवर उपचार सुरू; ग्रामपंचायतीच्या कारभारावर संताप

Satara DJ Dolby Crackdown: डॉल्बी जप्तीवरून खासदार विरुद्ध पालकमंत्री! साताऱ्यात डीजेच्या आवाजावरून राजकीय जुगलबंदी
4

Satara DJ Dolby Crackdown: डॉल्बी जप्तीवरून खासदार विरुद्ध पालकमंत्री! साताऱ्यात डीजेच्या आवाजावरून राजकीय जुगलबंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.