राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर महिलेला त्रास दिल्याचा आरोप होत आहे. दुसरीकडे मंत्री जयकुमार गोरे यांनी हे आपल्या विरोधात राजकीय कटकारस्थान होत असल्याचं सांगितलं आहे.. त्यामुळे नक्की हे प्रकरण काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करत नवराष्ट्र च्या माध्यमातून जाणून घेतला आहे. त्याचबरोबर या महिलेची कोठेही ओळख उघड होऊ नये यासाठी त्यांची ओळख गोपनीय ठेवण्याचा प्रयत्न नवराष्ट्रकरत आहे. नेमके 2015 पासून ते 2025 पर्यंत याबाबतची पहिली मुलाखत नवराष्ट्रवर त्या महिलेची बातचीत करत आहेत आमचे प्रतिनिधी ओंकार सोनावले…