बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गत महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभागाने पुणे जिल्ह्यातील 25 ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामास मंजुरी दिली आहे.
दहा दिवसांची जेलवारी भोगलेल्या जयकुमार गोरे यांनी या प्रकरणात सातारा जिल्हा न्यायालयात माफीनामा सादर केल्याची माहिती आहे. मात्र, आता पुन्हा आपल्याला त्रास दिला जात असल्याची तक्रार संबंधित महिलेने केली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी जयकुमार गोरे यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला आहे. इतकेच नव्हे तर कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील या आरोपांना दुजोरा दिला आहे.
आज भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांचा अटकपूर्व जामीन (Pre-arrest bail) सर्वोच्च न्यायालयानंही (Supreme Court) बुधवारी फेटाळून लावला आहे. त्यामुळं जयकुमार गोरंच्या अडचणीत वाढ झाली असून, गोरेंचा पाय आणखी खोलात गेला…
मागील काळात काही अंतर्गत अडचणीमुळे मायणी येथील मेडिकल कॉलेज संस्थेत आमदार जयकुमार गोरे यांना भागीदारीत देण्यात आली. मात्र, संस्थेचे कर्ज भागवण्यासाठी ॲग्रीमेंट झाल्यानंतर सर्व कर्ज परतफेड करण्याचं नियोजन झाले होते.…
जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) सुट्टीकालीन खंडपीठाने अटकेपासून अंतरिम संरक्षण देण्यास नकार दिला. न्यायालयाच्या या निर्णयामुळे गोरेंच्या अडचणीत वाढ झाली आहे.