शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीवर मनसे नेते अविनाश जाधव यांचे मोठे विधान. उद्धव साहेबांकडे राज साहेबांचा नंबर आहे फक्त एक फोन करावा आम्ही तयार आहोत… मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी आम्ही कोणताही पाऊल उचलायला तयार आहोत.