खोपोली नगरपरिषदेत प्रशासकीय काळात मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांनी विविध विकास कामांच्या नावाखाली जवळपास 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपाच्या नगरसेविका सानिया शेख यांनी केला आहे.