Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर शैक्षणिक कार्यक्षमता प्रतवारीत प्रथम क्रमांक 

शैक्षणिक क्षेत्रात कोल्हापूर जिल्ह्याने देशभरात ऐतिहासिक कामगिरी केली. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या शैक्षणिक कार्यक्षमता प्रतवारीत देशात कोल्हापूर जिल्ह्याने प्रथम क्रमांक मिळवला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 12, 2026 | 04:30 PM

Follow Us

शैक्षणिक क्षेत्रात कोल्हापूर जिल्ह्याने देशभरात ऐतिहासिक कामगिरी केली.भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या 2024 – 25 च्या शैक्षणिक परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स म्हणजेचं शैक्षणिक कार्यक्षमता प्रतवारीत देशात कोल्हापूर जिल्ह्याने प्रथम क्रमांक मिळवला. त्यामुळे कोल्हापुरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.’मिशन उत्कर्ष’ उपक्रमांतर्गत तत्कालीन सीईओ एस कार्तिकेयन आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे च्या नेतृत्वात 72 निर्देशकांवर सखोल काम करून शिक्षण विभागाल 77 टक्के गुण मिळाले आहे. यामध्ये युडायस प्लस डेटा प्रमाणिकरण, भौतिक सुविधा, दिव्यांग विद्यार्थी माहिती यावर काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली आहे. 2018 पासून सलग आठ वेळा प्रथम क्रमांकावर असणाऱ्या पंजाबमधील बरनाळा जिल्ह्याला कोल्हापूरने मागे टाकत देशात अव्वल येण्याचा मान मिळवला आहे.  प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर कोल्हापूर जिल्हा देशात प्रथम क्रमांकांचा मानकरी ठरला आहे.त्यामुळे आज जिल्हा परिषदेत मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

Follow Us:

Web Title: Kolhapur news first place in academic efficiency ranking on the strength of remarkable performance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 04:30 PM

Topics:  

  • kolhapur news
  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Monika Dabade Mangalagauri Look: ‘ठरलं तर मग’ फेम मोनिका दबडेचा जांभळ्या नऊवारीत मराठमोळा अंदाज, चाहत्यांचं लक्ष वेधलं
1

Monika Dabade Mangalagauri Look: ‘ठरलं तर मग’ फेम मोनिका दबडेचा जांभळ्या नऊवारीत मराठमोळा अंदाज, चाहत्यांचं लक्ष वेधलं

MCC Round 1 Result: NEET UG 2026चा पहिला सीट अलॉटमेंट निकाल जाहीर; त्रुटींवर हरकतीसाठी MCCचे पोर्टल खुले
2

MCC Round 1 Result: NEET UG 2026चा पहिला सीट अलॉटमेंट निकाल जाहीर; त्रुटींवर हरकतीसाठी MCCचे पोर्टल खुले

मंदिरांच्या दानपेट्यांवर चोरट्यांची नजर! पारनेर-शिरूरमधील मंदिरांच्या दानपेट्यांवर डल्ला
3

मंदिरांच्या दानपेट्यांवर चोरट्यांची नजर! पारनेर-शिरूरमधील मंदिरांच्या दानपेट्यांवर डल्ला

Chiplun News: आईला पाण्यात ओढणाऱ्या मगरीशी 10 वर्षीय मुलीची झुंज; धाडसाने वाचवला आईचा जीव
4

Chiplun News: आईला पाण्यात ओढणाऱ्या मगरीशी 10 वर्षीय मुलीची झुंज; धाडसाने वाचवला आईचा जीव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.