Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : ग्रामीणला पाणी, मग माझ्या प्रभागाला का नाही? जलअभियंत्यांवर डाफरले नगरसेवक

कोल्हापूरात महापालिकेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत पाणी प्रश्नांवरुन गोंधळ पहायला मिळाला.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 19, 2026 | 08:15 PM

Follow Us

कोल्हापूरात महापालिकेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत पाणी प्रश्नांवरुन गोंधळ पहायला मिळाला.शिवाय पाणी प्रश्न मांडण्यासाठी सत्ताधाऱ्यांमध्येच जुंपल्याने सभागृहातील गोंधळावर महापौर रुपाराणी निकम चांगल्याचं संतापल्या.. महापालिका सभागृहात ग्रामीण भागातील नळ कनेक्शन रीतसर करून घेण्याचा सात नंबरचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.. यावर नगरसेवक आदिल फरास यांनी ग्रामीण भागाला पाणी देता पण माझ्या प्रभागाला पाणी देत नाही असा प्रश्न उपस्थित केला.. यावर जलअभियंता हर्षअजित घाटगे आणि फरास यांच्यात वाद पेटला..यावर फरास यांनी तुम्हाला खुर्चीवर बसू देणार नाही असा इशारा दिला..शिवाय महापौर साहेब..आम्हाला कुणी शहाणपण शिकवाची गरज नाही म्हणत सभागृहात शड्डू ठोकला..यावेळी फरास यांना पकडण्यासाठी महायुतीतील सर्वच नगरसेवकांनी प्रयत्न केला..त्यामुळे सभागृहात सत्ताधाऱ्यांमध्येच प्रश्न मांडण्यासाठी चांगलीचन झुंपल्याचं चित्र दिसून आलं..यावेळी सभागृहातील गोंधळावर महापौर रुपाराणी निकम संतापून नगरसेवकांना इशारा दिला.

Follow Us:

Web Title: Kolhapur news water for the rural areas so why not for my ward corporators lashed out at water engineers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • kolhapur news
  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Life Insurance Guide: केवळ गरजेचा नाही तर आर्थिक सुरक्षाकवच! वय आणि गरजेनुसार कसा असावा तुमचा जीवन विमा? पाहा सविस्तर
1

Life Insurance Guide: केवळ गरजेचा नाही तर आर्थिक सुरक्षाकवच! वय आणि गरजेनुसार कसा असावा तुमचा जीवन विमा? पाहा सविस्तर

Mumbai Real Estate: मुंबईत घरांची रेकॉर्डब्रेक खरेदी! मे महिन्यात 14 वर्षांतील सर्वाधिक मालमत्ता नोंदणी
2

Mumbai Real Estate: मुंबईत घरांची रेकॉर्डब्रेक खरेदी! मे महिन्यात 14 वर्षांतील सर्वाधिक मालमत्ता नोंदणी

कॅनकिड्स किड्सकॅनच्या ‘सायकल फॉर गोल्ड’ मोहिम, बाल कर्करोग रुग्णांसाठी ₹3.1 कोटींच्या निधीची उभारणी
3

कॅनकिड्स किड्सकॅनच्या ‘सायकल फॉर गोल्ड’ मोहिम, बाल कर्करोग रुग्णांसाठी ₹3.1 कोटींच्या निधीची उभारणी

FIFA World Cup 2026 च्या थेट प्रक्षेपणाची डील फायनल; ‘या’ मीडिया कंपनीच्या शेअर्समध्ये 6% ची उसळी
4

FIFA World Cup 2026 च्या थेट प्रक्षेपणाची डील फायनल; ‘या’ मीडिया कंपनीच्या शेअर्समध्ये 6% ची उसळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.