आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडून आई वडीलांच्या स्मरणार्थ वारकरी सांप्रदायाला ७० किलो चांदीचा रथ अर्पण केला संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज चांदीचा पालखी रथ अर्पण कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात संत महंताच्या उपस्थितीत चांदीच्या रथाचा लोकार्पण सोहळा संपन्न ज्ञानोबा माऊलीच्या जयघोषात दसरा चौक वारकऱ्यांनी दुमदुमला