रत्नागिरी – नागपूर महामार्गाला चौपाल मोबदला मिळावा अशी शेतकऱ्यांची मागणी.माजी खासदार राजू शेट्टी पोलीस ठाण्यात दाखल.चौपाल मोबदला मागणीवर शेतकरी ठाम.राज्य सरकारने बळाचा वापर केल्यास जशास तसं उत्तर देवू. शेतकऱ्यांवर दडपशाही कराल तर मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात घुसून जाब विचारणार