Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli : जात प्रमाणपत्र देता की जाता? कोळी समाजाची आक्रमक भूमिका

Sangli: जात प्रमाणपत्र सुधारणा कायदा 2026 रद्द करण्यात येऊन पेन्शन आणि आश्वासित प्रगती योजनेचे लाभ पुरवत करावेत या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ऑर्गनायझेशन फॉर राइट्स ऑफ ह्यूमन संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 07, 2026 | 06:51 PM

Follow Us
  • जात प्रमाणपत्र सुधारणा कायदा २०२६ रद्द करण्याची मागणी.
  • कोळी समाजाला जात प्रमाणपत्र देण्याची आंदोलकांची मागणी.
  • मागणी पूर्ण न झाल्यास आगामी मतदानावर बहिष्काराचा इशारा.
Karjat News: कर्जतमध्ये रस्त्यांच्या खड्ड्यांविरोधात पोलीस मित्र संघटनेचे अनोखे आंदोलन
जात प्रमाणपत्र सुधारणा कायदा 2026 रद्द करण्यात येऊन पेन्शन आणि आश्वासित प्रगती योजनेचे लाभ पुरवत करावेत या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ऑर्गनायझेशन फॉर राइट्स ऑफ ह्यूमन संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली.दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोळी समाजाच्या जात प्रमाणपत्रासाठी पाठपुरावा करून ती ताबडतोब देण्यात येतील असे आश्वासन 2000 साली दिले होते परंतु गेल्या 26 वर्षात ती दिली गेली नाहीत. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये जात प्रमाणपत्र देता की जाता अशी भूमिका कोळी समाजाच्या वतीने घेतली जाऊन आगामी मतदानांवरती बहिष्कार टाकण्याचा इशाराही कोळी समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.

नेरळच्या कुंभारवाड्यात ७५ वर्षांची परंपरा; शाडूच्या गणेशमूर्तींना विद्यार्थिनींचा हातभार

Follow Us:

Web Title: Koli community protests over caste certificate issue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 06:49 PM

Topics:  

  • maharashtra news
  • Marathi News
  • political news

संबंधित बातम्या

Anshuman Vichare New House: अंशुमन विचारेचं स्वप्नातील घर पाहिलंत का? VIDEO शेअर करत पहिल्यांदाच दाखवली सुंदर झलक
1

Anshuman Vichare New House: अंशुमन विचारेचं स्वप्नातील घर पाहिलंत का? VIDEO शेअर करत पहिल्यांदाच दाखवली सुंदर झलक

Entrainment News: कॉन्सर्टच्या काही तास आधीच काळाचा घाला; ४४ वर्षीय भारतीय गायकाचा दुबईत मृत्यू
2

Entrainment News: कॉन्सर्टच्या काही तास आधीच काळाचा घाला; ४४ वर्षीय भारतीय गायकाचा दुबईत मृत्यू

Thane News: ठाण्यात विद्यार्थ्यांसाठी नवी संधी! MAACच्या अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन
3

Thane News: ठाण्यात विद्यार्थ्यांसाठी नवी संधी! MAACच्या अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

Raigad News: शार्लोट लेकचा गाळ नदीत सोडल्याने खळबळ! मोरबे धरणाच्या जलसाठ्याला धोका? नवी मुंबई महापालिका संतापली
4

Raigad News: शार्लोट लेकचा गाळ नदीत सोडल्याने खळबळ! मोरबे धरणाच्या जलसाठ्याला धोका? नवी मुंबई महापालिका संतापली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.