मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या विजयाची नांदी कोकणातून सुरू झाली आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे युवा नेते व गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे. कोकणातील निवडणूक निकालांनी शिवसेनेची ताकद पुन्हा एकदा स्पष्ट झाली असून, याच विजयाचा प्रभाव आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्येही दिसेल, असा विश्वास कदम यांनी व्यक्त केला. कोकण आणि शिवसेना यांचे नाते अतूट असल्याचे या निकालांमधून पुन्हा सिद्ध झाल्याचेही त्यांनी सांगितले.