Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Latur Crime :  शाळांमधूनच साहित्य विक्रीवर वाद; लातूर व्यापारी आक्रमक 

लातूर जिल्ह्यातील खाजगी शैक्षणिक संस्थामध्ये विद्यार्थ्यांना लागणारे शैक्षणिक साहित्य शाळेतूनच खरेदी करावे असा घाट खाजगी शाळांनी घातला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 13, 2026 | 05:14 PM

Follow Us

लातूर जिल्ह्यातील खाजगी शैक्षणिक संस्थामध्ये विद्यार्थ्यांना लागणारे शैक्षणिक साहित्य शाळेतूनच खरेदी करावे असा घाट खाजगी शाळांनी घातला आहे.त्यामुळे लातूर शहरातील आणि जिल्ह्यातील शैक्षणिक साहित्य विक्री करणारे व्यापारी अडचणी आले आहेत. नियमानुसार शैक्षणिक साहित्य शाळेतून विक्री करत येत नाही. मात्र राजरोस किमती पेक्षा चढ्या भावाने साहित्य विक्री केले जात आहेत. याचा परिणाम दुकानदार आणि व्यापाऱ्यांवर होत आहे… यामुळे खासगी शाळेतील शैक्षणिक साहित्य विक्री बंद करण्यात यावी आणि शाळांवर कारवाई करावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. लातूर शहरातील व्यापारी एकत्र येत शिक्षण उपसंचालक यांना निवेदन देण्यात आले असून कारवाई नाही झाल्यास शाळांसमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी व्यापाऱ्यांनी दिला आहे.

Follow Us:

Web Title: Latur crime controversy over sale of literature from schools latur traders aggressive

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 05:14 PM

Topics:  

  • crime news
  • Latur news
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Ketan Agrawal Case: एवढं जीवापाड प्रेम करूनही होणाऱ्या नवऱ्याचा काटा काढला; केतन अग्रवालचा ‘तो’ शेवटचा रोमँटिक Video व्हायरल
1

Ketan Agrawal Case: एवढं जीवापाड प्रेम करूनही होणाऱ्या नवऱ्याचा काटा काढला; केतन अग्रवालचा ‘तो’ शेवटचा रोमँटिक Video व्हायरल

तीन वर्षे शारीरिक संबंध, मारहाण अन्…; क्रिकेटपटू Abhishek Porel कायद्याच्या कचाट्यात, गंभीर प्रकरण काय?
2

तीन वर्षे शारीरिक संबंध, मारहाण अन्…; क्रिकेटपटू Abhishek Porel कायद्याच्या कचाट्यात, गंभीर प्रकरण काय?

Delhi : दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, लैंगिक अत्याचारानंतर चिमुकलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा एनकाउंटर
3

Delhi : दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, लैंगिक अत्याचारानंतर चिमुकलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा एनकाउंटर

Hit and Run Case : नागपुरात ‘हिट अँड रन’; दोघांचा मृत्यू, अपघातानंतर चालक पसार
4

Hit and Run Case : नागपुरात ‘हिट अँड रन’; दोघांचा मृत्यू, अपघातानंतर चालक पसार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.