Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तीन वर्षे शारीरिक संबंध, मारहाण अन्…; क्रिकेटपटू Abhishek Porel कायद्याच्या कचाट्यात, गंभीर प्रकरण काय?

दरम्यान अभिषेक पोरेल हे सर्व आरोप फेटाळले आहेत. 'मी चांगला खेळ करत आहे. त्यामुळे असे आरोप केले जात आहेत. पोलिसांचा तपास झाल्यावर मी यावर बोलेन. अजून माझी पोलिसांची चर्चा झालेली नाही, असे अभिषेक पोरेलने म्हटले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 24, 2026 | 03:06 PM
तीन वर्षे शारीरिक संबंध, मारहाण अन्…; क्रिकेटपटू Abhishek Porel कायद्याच्या कचाट्यात, गंभीर प्रकरण काय?
Follow Us
Follow Us:
  • बंगालमधील महिलेचे क्रिकेटपटू अभिषेक पोरेलवर फसवणुकीचे आरोप
  • अभिषेक पोरेल दिल्ली कॅपिटल्स संघाचा खेळाडू 
  • पोलिसांनी सुरू केला तपास 
Abhishek Porel: दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाज आणि विकेटकिपर अभिषेक पोरेल हा एका मोठ्या कायदेशीर अडचणी सापडला आहे. त्याच्यावर लग्नाचे खोटे आश्वासन देऊन मारहाण आणि धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. पश्चिम बंगालमधील एका महिलेने त्याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे त्याच्या अडचणी वाढल्या आहेत.

नेमके प्रकरण काय?

दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाज अभिषेक पोरेल अडचणीत सापडला आहे. पश्चिम बंगालच्या हुगली जिल्ह्यातील मोगरा पोलिस ठाण्यात एका महिलेने आणि तिच्या मुलीने त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी अभिषेक पोरेलवर खोटे आश्वासने देऊन तीन वर्षे संबंध ठेवलयाचा आणि मारहाण व धमकी दिल्याचा आरोप केला आहे. आता त्यावर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

उरली सुरली लाज संपली! एकही सामना न जिंकता Pakistan सह ‘हे’ संघ Women’s T20 World Cup मधून बाहेर

तक्रारीत काय?

तक्रारकर्त्यांचा दावा आहे की, अभिषेक पोरेल आणि तक्रारदार गेल्या तीन वर्षांपासून नात्यात होते. महिलेच्या माहितीनुसार, सुरुवातीला सगळे सुरळीत सुरु होते. 2025 पासून त्यांच्यात तणाव वाढला. त्यानंतर अभिषेक पोरेलने दूर जाण्यास सुरुवात केली. यामध्ये त्यांच्यातला वाद वाढला. हा वाद पोलिस स्टेशनपर्यन्त आला. दरम्यान पोलिस आता या प्रकरणाची चौकशी करत आहेत. अद्याप या प्रकरणात कोणाला अटक किंवा अन्य कारवाई करण्यात आली नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे आटा पोलिस तपासात काय समोर येते ते पहावे लागणार आहे.

दरम्यान अभिषेक पोरेल हे सर्व आरोप फेटाळले आहेत. ‘मी चांगला खेळ करत आहे. त्यामुळे असे आरोप केले जात आहेत. पोलिसांचा तपास झाल्यावर मी यावर बोलेन. अजून माझी पोलिसांची चर्चा झालेली नाही, असे अभिषेक पोरेलने म्हटले आहे.

Shree Charani ची ऐतिहासिक कामगिरी; आयसीसी टी 20 वर्ल्डकपमध्ये नावावर केला ‘हा’ रेकॉर्ड

अभिषेक पोरेल आयपीएल 2026 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत होता. मात्र त्याला केवळ 4 सामन्यांमध्ये संधी मिळाली. राजस्थान रॉयल्स विरुद्ध शानदार अर्धशतकी खेळी केली होती. आयपीएल नन्यत्र अभिषेक पोरेलने बंगाल टी 20 लीगमध्ये शानदार कामगिरी केली. 6 सामन्यांमध्ये त्याने 275 रन्स केल्या. यावेळी त्याने आकून तीन अर्धशतके लगावली. त्याचा सर्वाधिक स्कोअर 94 इतका राहिला आहे.

 

Web Title: West bengal women and daughter allegation to abhishek porel marriage promis and physical relation crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 02:57 PM

Topics:  

  • Abhishek Porel
  • crime news
  • Sexual Assault
  • West bengal

संबंधित बातम्या

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!
1

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
2

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
3

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
4

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.