Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ketan Agrawal Case: एवढं जीवापाड प्रेम करूनही होणाऱ्या नवऱ्याचा काटा काढला; केतन अग्रवालचा ‘तो’ शेवटचा रोमँटिक Video व्हायरल

लोहगड किल्ल्यावर मंगेतर सिया गोयलने प्रियकर चेतन चौधरीच्या मदतीने होणारा नवरा केतन अग्रवालची ४०० फूट दरीत ढकलून हत्या केली. केतनचा प्रपोज करण्याचा शेवटचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 24, 2026 | 05:05 PM
केतन अग्रवालचा 'तो' शेवटचा रोमँटिक Video व्हायरल (Photo Credit- X)

केतन अग्रवालचा 'तो' शेवटचा रोमँटिक Video व्हायरल (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • एवढं जीवापाड प्रेम करूनही होणाऱ्या नवऱ्याचा काटा काढला
  • केतन अग्रवालचा ‘तो’ शेवटचा रोमँटिक व्हिडिओ व्हायरल
  • पाह व्हिडिओ
Ketan Agrawal Murder Case: ‘प्रेमात कोण जिंकत तर कोण मरतं…” या उक्तीचा अत्यंत थरकाप उडवणारा आणि क्रूर प्रत्यय महाराष्ट्रात आला आहे. लोहगड किल्ल्यावरून ४०० फूट खोल दरीत कोसळून झालेल्या २५ वर्षीय व्यावसायिक केतन अग्रवालच्या (Ketan Agarwal) मृत्यूचे गूढ उकलले असून, ही दुर्घटना नसून एक सुनियोजित हत्या असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. केतनच्या हत्येप्रकरणी त्याची होणारी पत्नी सिया गोयल (Siya Goel) आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी (Chetan Choudhary) यांना पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर सोशल मीडियावर केतन आणि सियाचे काही जुने व्हिडिओ आणि रोमँटिक पोस्ट्स व्हायरल होत आहेत, ज्या पाहिल्यानंतर कोणाच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. केतन ज्या तरुणीवर जीवापाड प्रेम करत होता, तिच्याच आनंदासाठी लाखो रुपये खर्च करत होता, तीच तरुणी त्याच्या पाठीमागे मृत्यूचा सापळा रचत होती.

२० व्या वाढदिवसाचे ‘रोमँटिक’ सेलिब्रेशन आणि महाबळेश्वरचा प्लॅन

माहितीनुसार, २५ वर्षीय तरुण उद्योगपती केतन अग्रवालला त्याची मंगेतर सिया गोयलचा २० वा वाढदिवस अत्यंत अविस्मरणीय बनवायचा होता. १९ जून रोजी तिचा वाढदिवस होता आणि केतन गेल्या महिन्याभरापासून याच्या जय्यत तयारीत व्यस्त होता. नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये, फुलांनी सजवलेल्या एका आलिशान कन्व्हर्टिबल कारमध्ये केतन सियाला गुलाबांचा गुच्छ देताना दिसत आहे.


दुसऱ्या एका क्लिपमध्ये, हे जोडपे एका रोमँटिक रेस्टॉरंटमध्ये कॅन्डल लाईट डिनर करताना दिसत आहे, जिथे केतनने गुडघ्यावर बसून सियाला प्रपोज केले आणि एक अत्यंत महागडी अंगठी भेट दिली. इतकेच नव्हे, तर वाढदिवसाचा सोहळा भव्य करण्यासाठी केतनने महाबळेश्वरमधील एका अति-आलिशान रिसॉर्टमध्ये सुमारे ४० खोल्या बुक केल्या होत्या, जिथे दोन्ही कुटुंबे आणि मित्रपरिवार एकत्र जमणार होता.

Pune Crime: ‘मी तिला सून मानलं होतं…’; केतन अग्रवालच्या आईने सांगितली सियासोबतच्या नात्याची कहाणी

४०० फूट दरीत ढकलले आणि इन्स्टाग्रामवर रचला आव

१८ जून २०२६ रोजी लोणावळ्याजवळील लोहगड किल्ल्याच्या ४०० फूट खोल दरीत पडून केतनचा मृत्यू झाला. सुरुवातीला सियाने रडण्याचे नाटक करत केतनच्या कुटुंबीयांना सांगितले की, फोटो काढत असताना केतनचा पाय घसरला आणि तो दरीत कोसळला. स्वतःवरील संशय टाळण्यासाठी आणि लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी तिने तात्काळ इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट लिहून मगरीचे अश्रू ढाळले. मात्र, हा अपघात नसून थंड डोक्याने केलेला खून होता.

पोलिसांच्या चौकशीत गुन्ह्याची कबुली

केतन हा एक अनुभवी ट्रॅकर होता, त्यामुळे त्याचा पाय घसरून मृत्यू होऊच शकत नाही, असा संशय त्याचे वडील विशाल अग्रवाल यांना सुरुवातीपासून होता. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तांत्रिक पुरावे, कॉल डिटेल्स रेकॉर्ड (CDR) आणि लोहगड किल्ल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता धक्कादायक सत्य समोर आले. तपासात उघड झाले की, १८ जूनच्या यशस्वी कटापूर्वी, १४ जून रोजीही सियाने केतनला याच किल्ल्यावरून खाली ढकलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्या वेळी सुदैवाने एका झाडाच्या झुडपाला पकडून केतनने स्वतःचा जीव वाचवला होता. त्यावेळी सियाने “तिथे अचानक साप आला होता आणि मी घाबरले,” असे खोटे नाटक करून केतनला संशय येऊ दिला नव्हता. शेवटी सीबीआय (CBI) आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त कडक चौकशीसमोर सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी टिकू शकले नाहीत आणि त्यांनी आपला गुन्हा कबूल केला.

Pune Crime: गुगलवर हत्येची माहिती शोधली, कॅफेत कट रचला? केतन अग्रवाल प्रकरणात नवा खुलासा

Web Title: Ketan agarwals that last romantic video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 05:05 PM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • Video

संबंधित बातम्या

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
1

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
2

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
3

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर
4

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.