Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Latur News : हासेगावच्या ‘देवणी’ गायीने वेधले सर्वांचे लक्ष! लातूरच्या यात्रेत पशुधनाचा महाकुंभ

लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थान यात्रेनिमित्त जिल्हा परिषद लातूर , व कृषि उत्पन्न बाजार समिति लातूर यांच्या वतीने भव्य पशु प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 26, 2026 | 07:51 PM

Follow Us

लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थान यात्रेनिमित्त जिल्हा परिषद लातूर , व कृषि उत्पन्न बाजार समिति लातूर यांच्या वतीने भव्य पशु प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या पशु प्रर्शनात नांदेड आणि लातूर जिल्ह्यातील तसेच कर्नाटक येथील पशु पालकांनी सहभाग नोंदवला होता. या पशु प्रदर्शनात लाल कंधारी वळू व गायी, देवणी वळू व गायी, गीर गाय, लाल कंधारी गाय आणि वाळू सहभागी झाल्या होत्या. तर पशु प्रदर्शनात परळी पशुप्रदर्शांत प्रथम पारितोषिक मिळवलेल्या लातूर तालुक्यातील हासेगाव येथील देवणी गायीने सर्वांचे लक्ष वेधले होते. जवळपास 222 पशु आणि पशु पालकांची प्रदर्शनास हजेरी लावली होती.

Close

Follow Us:

Web Title: Latur news hasegaons devni cow attracts everyones attention livestock festival in laturs yatra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 07:51 PM

Topics:  

  • Latur news
  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: राहुरीमध्ये पोटनिवडणुकीत उमेदवार देणे पवारांचे षडयंत्र! डॉ. सुजय विखे पाटील यांचा घणाघात
1

Ahilyanagar News: राहुरीमध्ये पोटनिवडणुकीत उमेदवार देणे पवारांचे षडयंत्र! डॉ. सुजय विखे पाटील यांचा घणाघात

Global Market मध्ये तुफान आणणार China ची नवी चाल,  ‘या’ गोष्टीच्या निर्यातीवर घातली बंदी, सर्वांचं बजेट कोलमडणार
2

Global Market मध्ये तुफान आणणार China ची नवी चाल, ‘या’ गोष्टीच्या निर्यातीवर घातली बंदी, सर्वांचं बजेट कोलमडणार

PCMC News : पिंपरीतील 52 कोटींचा भ्रष्टाचार , शिंदे शिवसेना-राष्ट्रवादीचा खळबळजनक आरोप
3

PCMC News : पिंपरीतील 52 कोटींचा भ्रष्टाचार , शिंदे शिवसेना-राष्ट्रवादीचा खळबळजनक आरोप

Sangli News : नवराष्ट्रच्या बातमीचा इम्पॅक्ट; पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर उठवला आवाज
4

Sangli News : नवराष्ट्रच्या बातमीचा इम्पॅक्ट; पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर उठवला आवाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.