Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dhiraj Deshmukh Latur : “शासनाची भूमिका दुटप्पी अन् शेतकरीविरोधी!” धीरज देशमुखांचा आक्रमक पवित्रा!

पावसाअभावी पिकांची होत असलेली अवस्था गंभीर असूनही शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी सरकारकडे अधिकारी नसल्याची टीका धीरज देशमुख यांनी केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 08, 2026 | 03:34 PM

Follow Us

लातूर जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप पिके करपू लागली आहेत… शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे… शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन काँग्रेसचे माजी आमदार धीरज देशमुख यांनी आज पाहणी केली… यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी पिकांची आणि शेतकऱ्यांच्या अडचणींची माहिती घेतली… पावसाअभावी पिकांची होत असलेली अवस्था गंभीर असूनही शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी सरकारकडे अधिकारी नसल्याची टीका धीरज देशमुख यांनी केली… शक्तिपीठ महामार्गाची पाहणी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना नोटिसा देण्यासाठी अधिकारी उपलब्ध आहेत; मात्र शेतकऱ्यांच्या अडचणी पाहण्यासाठी आणि त्यांच्या बांधावर जाण्यासाठी सरकारकडे अधिकारी नाहीत, असा आरोप त्यांनी केला…सरकारकडून केवळ घोषणा केल्या जातात; मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात काहीच पडत नाही. सरकारची शेतकऱ्यांबाबतची भूमिका दुटप्पी असून सरकारचे धोरण शेतकरीविरोधी असल्याची टीकाही धीरज देशमुख यांनी यावेळी केली… पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे शासनाने तातडीने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी करावी आणि अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

Follow Us:

Web Title: Latur rain deficit kharif crops at risk dhiraj deshmukh inspects farms demands government help

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 03:34 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Chandrapur News: ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी चिमूरमध्ये मोठी घडामोड! सरपंचपदाचे आरक्षण जाहीर, कुणाला धक्का तर कुणाला संधी?
1

Chandrapur News: ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी चिमूरमध्ये मोठी घडामोड! सरपंचपदाचे आरक्षण जाहीर, कुणाला धक्का तर कुणाला संधी?

Nagpur News: महायुती सरकारने जरांगे पाटलांच्या समोर गुडघे टेकले – विजय वडेट्टीवार
2

Nagpur News: महायुती सरकारने जरांगे पाटलांच्या समोर गुडघे टेकले – विजय वडेट्टीवार

Raigad News: स्मार्ट मीटरच्या नावाखाली ग्राहकांवर आर्थिक बोजा? शेकापचा सरकार-महावितरणवर हल्लाबोल, ऑक्टोबरमध्ये आंदोलनाचा इशारा
3

Raigad News: स्मार्ट मीटरच्या नावाखाली ग्राहकांवर आर्थिक बोजा? शेकापचा सरकार-महावितरणवर हल्लाबोल, ऑक्टोबरमध्ये आंदोलनाचा इशारा

Mumbai News : रेल्वे रूळ ओलांडण्याची बेफिकिरी वाढली; सात महिन्यांत ८,४११ प्रकरणांची विक्रमी नोंद
4

Mumbai News : रेल्वे रूळ ओलांडण्याची बेफिकिरी वाढली; सात महिन्यांत ८,४११ प्रकरणांची विक्रमी नोंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.