Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Latur : “पगार मिळेपर्यंत हटणार नाही…”; लातूर महापालिकेचे कामकाज पूर्णपणे ठप्प

लातूर महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी थकीत वेतनासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज महापालिका कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केलंय... मागील दोन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून, थकीत पगार मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी यावेळी व्यक्त केलाय.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 29, 2026 | 03:39 PM

Follow Us

लातूर महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी थकीत वेतनासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज महापालिका कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केलंय… मागील दोन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून, थकीत पगार मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी यावेळी व्यक्त केलाय… महापालिकेतील विविध श्रेणीतील सुमारे अकराशे कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. वेतन नियमित आणि वेळेवर द्यावे तसेच सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम दोन टप्प्यांत अदा करावी, अशा प्रमुख मागण्या कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत…दरम्यान, या आंदोलनामुळे महापालिकेच्या कामकाजावर परिणाम झालाय…

Follow Us:

Web Title: Latur wont budge until salaries are received latur municipal corporation operations completely stalled

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 03:39 PM

Topics:  

  • Employees
  • Latur
  • Salary

संबंधित बातम्या

LIC HFL Recruitment 2026: MBA उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी! LIC HFL मध्ये ५० पदांची भरती; दरमहा मिळणार ५० हजार रुपये स्टायपेंड
1

LIC HFL Recruitment 2026: MBA उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी! LIC HFL मध्ये ५० पदांची भरती; दरमहा मिळणार ५० हजार रुपये स्टायपेंड

IIM Nagpur Recruitment 2026: आयआयएम नागपूरमध्ये ‘ज्युनियर एक्झिक्युटिव्ह’ पदांसाठी भरती जाहीर; ७ व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार!
2

IIM Nagpur Recruitment 2026: आयआयएम नागपूरमध्ये ‘ज्युनियर एक्झिक्युटिव्ह’ पदांसाठी भरती जाहीर; ७ व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.