राज्यात विधानसभा निवडणूकीचा निकाल हा महायुतीच्या बाजूने लागल्याचं पाहायला मिळालं आहे. राज्यातील अर्ध्याच्यावर जागा या भाजप, शिंदेसेना आणि अजित पवार गटाच्या निवडून आल्याने महाविकास आघाडी आणि इतर पक्षांच्या नेत्यांनी या निकालावर संशय व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निवडणूकीच्या निकालावर नाराजी व्यक्त केली आहे. काय म्हणाले अनिल देशमुख, पाहा व्हिडीओ…