अलिबाग येथील वरसोली समुद्र किनाऱ्यावर महाराष्ट्राचा मराठी महोत्सवाला सुरूवात झाली आहे. 5 दिवस सुरू राहणार. वरसोली बीच फेस्टिवल मधील कलाकृती आकर्षणाचा भागठरत आहेत अभिनेते दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उदघाटन झालं.टुडेज युथ सोशल फाऊंडेशनने याचं आयोजन केलं आहे. पुढील काही वर्षात हा महोत्सव अलिबागची ओळख ठरेल असं प्रवीण तरडे यांनी यावेळी सांगितलं. विविध कलागुणांना वान मिळाना तसंच अलिबागची ओळख जगापर्यंत पोहोचवण्यासाठीचा हा प्रयत्न उल्लेखनीय आहे असं प्रवीण तरडे यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर अलिबागमधील गड किल्ल्यांचं संवर्धन व्हावं तसंच स्थानित आदीवासी महिलांना सॅनिटरी पॅडची सुविधा पोहोचवण्यासाठी टुडेज युथ सोशल फाऊंडेशन काम करत आहे. याफाऊंडेशनमध्ये काम करणाऱ्या तरुणांचा हा दृष्टीकोन उल्लेखनीय आहे, असंही प्रवीण तरडे यांनी ,सांगितलं आहे.