सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आमदार गोपीचंद पडळकर यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरल्याने जिल्हा बँकेची निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयानंतर ईश्वरपूर, आटपाडीसह सांगली जिल्ह्यातील विविध भागांत समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष के जत तालुका ‘अ’ सोसायटी गटातून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. सुरुवातीला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज वैध ठरवला.