नमुद गुन्ह्याचे तपासादरम्यान घटनास्थळावरील सी सी टि व्ही फुटेजची बारकाईने पाहणी करुन तसेच विश्वसनीय बातमीदारामार्फत आरोपीची ओळख पटवुन त्याबाबत खात्रीदायक माहीती प्राप्त करण्यात आल्याने अवघ्या ०२ तासात नमुद गुन्ह्यातील पाहिजे आरोपी ११ हजार खोली मालदा शिवार भागात असल्याची खात्रीदायक माहीती गुन्हे प्रकटीकरण पथकास प्राप्त झाली त्यावरुन गुन्हे प्रकटीकरण पथकाने संशईत इसमास ताब्यात घेवुन पोलीस ठाणेस आणुन त्याची चौकशी केली चौकशी दरम्यान आरोपीताने गुन्ह्याची कबुली दिल्याने संशईत इसम नामे रहिम खान शेर खान उर्फ समीर गोल्डन वय २३ ११ हजार खोली मालदा शिवार, बिल्डींग नंबर २६ मालेगाव यास सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली.