Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News: वर्षभरात केवळ ३,५५३ मराठा बंधूंचे कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज

गेल्या वर्षभरात, म्हणजेच २ सप्टेंबर २०२५ ते ३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत, केवळ ३ हजार ५५३ मराठा समाजातील लोकांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज केले आहेत. ५० अर्ज प्रलंबित असून, १३१ अर्ज नाकारण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय ओबीसी महासंघाने दिली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 04, 2026 | 03:11 PM

Follow Us

सर्व मराठ्यांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा, या मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तावडे यांनी स्वागत केले आहे. मात्र, गेल्या वर्षभरात, म्हणजेच २ सप्टेंबर २०२५ ते ३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत, केवळ ३ हजार ५५३ मराठा समाजातील लोकांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज केले आहेत. त्यापैकी ३ हजार ३७२ जणांना ओबीसी प्रमाणपत्र देण्यात आले आहे. ५० अर्ज प्रलंबित असून, १३१ अर्ज नाकारण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय ओबीसी महासंघाने दिली आहे.ज्यांच्याकडे कुणबी असल्याच्या नोंदी, वंशावळ किंवा संबंधित कागदपत्रे उपलब्ध आहेत, त्या सर्व मराठा समाजातील लोकांनी ओबीसी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज करण्यास हरकत नाही. मात्र, जात पडताळणी समितीच्या प्रक्रियेनंतरच हे प्रमाणपत्र कायदेशीरदृष्ट्या वैध ठरेल, असे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे म्हणणे आहे.

Follow Us:

Web Title: Maratha kunbi certificate 3553 applications filed 3372 obc certificates issued in one year

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 03:11 PM

Topics:  

  • Marathi News
  • Nagpur
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Latur News: रानभाज्यांच्या विक्रीसाठी महिलांची गर्दी! लातूर जिल्हा परिषदेचा मोठा पुढाकार!
1

Latur News: रानभाज्यांच्या विक्रीसाठी महिलांची गर्दी! लातूर जिल्हा परिषदेचा मोठा पुढाकार!

Chandrapur News: गावातच रोजगार, स्थलांतराला आळा! सामूहिक वनहक्कासाठी ब्रह्मपुरीतील २६ ग्रामसभांची एकजूट
2

Chandrapur News: गावातच रोजगार, स्थलांतराला आळा! सामूहिक वनहक्कासाठी ब्रह्मपुरीतील २६ ग्रामसभांची एकजूट

Raigad News: महाडमध्ये दहीहंडीचा थरार! १ लाख ५१ हजारांच्या बक्षिसासाठी गोविंदा पथकांमध्ये रंगणार जोरदार चुरस
3

Raigad News: महाडमध्ये दहीहंडीचा थरार! १ लाख ५१ हजारांच्या बक्षिसासाठी गोविंदा पथकांमध्ये रंगणार जोरदार चुरस

Fertilizer Hibuscus Tips: जास्वंदीला येतील भरभरून फुले! बाप्पाच्या आगमनाआधी फक्त हा एक उपाय करून पाहा
4

Fertilizer Hibuscus Tips: जास्वंदीला येतील भरभरून फुले! बाप्पाच्या आगमनाआधी फक्त हा एक उपाय करून पाहा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.