Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fertilizer Hibuscus Tips: जास्वंदीला येतील भरभरून फुले! बाप्पाच्या आगमनाआधी फक्त हा एक उपाय करून पाहा

Fertilizer Hibuscus Tips: जास्वंदीच्या झाडाला लाल, गुलाबी किंवा पिवळी फुलं भरभरून आली की घराची बाल्कनी अधिक सुंदर दिसते. गणेशोत्सव जवळ आल्याने बाप्पाच्या पूजेसाठी जास्वंदीच्या फुलांची गरज वाढते. मात्र अनेकदा नियमित पाणी देऊनही झाडाला अपेक्षित फुलं येत नाहीत.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 04, 2026 | 02:08 PM
Fertilizer Hibuscus Tips: जास्वंदीला येतील भरभरून फुले! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Fertilizer Hibuscus Tips: जास्वंदीला येतील भरभरून फुले! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • जास्वंदीला भरपूर फुलांसाठी ऊन, पाणी, माती आणि खत महत्त्वाचे.
  • नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम यांचे योग्य संतुलन गरजेचे.
  •  खत जास्त प्रमाणात वापरल्यास झाडाला नुकसान होऊ शकते.
जास्वंदीचं झाड असेल आणि त्यावर लाल, गुलाबी, पिवळी उमलेली फुलं असतील त्या घराची बाल्कनी दिसायला किती सुंदर असते. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. बाप्पाचे आवडचे फुल जास्वंद आहे. त्यामुळे पूजेसाठी फूल जास्त लागतात. पंरतू बरेचवेळा झाडांना पाणी देऊन सुद्धा फुल देत नाही.

असं का होतं?

फक्त पाणी घातलं म्हणजे झाडाला फुलं येतात असं नाही. त्याला पण चांगलं पोषण सुद्धा लागतं. आपण जसं जेवण करतो तसंच झाडाला पण त्याचे जेवण लागते.फुलं कमी का येतात? ऊन, पाणी, माती आणि खत या चार गोष्टी जास्वंदीला फुलं येण्यासाठी चार गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. झाड हिरवंगार असून सुद्धा फुलं येत नसतील तर खतांमध्ये झाडांना मिळणारी पोषक द्रव्ये कमी आहेत.

जास्वंदीला नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम हे तीन घटक सगळ्यात जास्त लागतात. नायट्रोजनने पानं वाढतात आणि फॉस्फरस, पोटॅशियमने फुलं जास्त येतात. त्यामुळे नुसतं एकच खत टाकून उपयोग नसून झाडांना सगळं संतुलित पाहिजे. परंतू जास्त प्रमाणात खत गेले तर झाड पूर्णपणे जळून जाते.

घरच्या घरी लिक्विड खत कसं बनवायचं?

बाहेरून महागडं खत आणायची गरज नाही. घरातल्याच वस्तूंनी तुम्ही खत बनवू शकता. SP GARDENING MARATHI @spgardeningmarathi694 या यूटूब चॅनेलवर असलेल्या व्हिडिओमध्ये  की, १ लिटर पाणी घ्यायचं आणि त्यात घरातल्या काही गोष्टी मिक्स करायच्या. यात बेकिंग पावडरचा पण उल्लेख आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे काहीही टाकण्याआधी नीट बघून घ्या. काय टाकताय आणि किती टाकताय हे महत्त्वाचं आहे.घरगुती खत वापरताना नेहमी कमी प्रमाणात सुरुवात करा. Fertilizer Hibuscus Tips:

एकदम बादलीभर टाकू नका. जास्त झालं तर मातीत मीठ वाढतं आणि मुळं खराब होतात. थोडं पाणी झाडाच्या मुळाशी टाका, पानांवर जास्त मारू नका.खत टाकताना या चुका करू नकाअसं नाही की आज खत टाकलं आणि उद्या १०० फुलं आली. झाडाला वेळ लागतो. झाड किती जुनं आहे, कुंडी किती मोठी आहे, माती कशी आहे, ऊन किती मिळतंय या सगळ्यावर फुलं येणं अवलंबून असतं.जर झाड कुंडीत असेल तर सगळ्यात आधी कुंडीला खाली भोक आहे का आणि पाणी निघून जातंय का ते बघा.

२५ कोटींचे डीएसए यंत्र पुन्हा वापरात; ट्रॉमा रुग्णालयात बंद ‘न्युरोइंटरव्हेन्शन’ सेवा सुरू

कुंडीत पाणी साचून राहिलं तर मुळं सडून जातात. आणि जास्वंदीला रोज भरपूर पाणी लागत नाही परंतू ऊन खूप महत्त्वाचं आहे. फक्त खताने काही होत नाही. जास्वंदीला ऊन खूप लागतं. जर तुम्ही झाड एकदम सावलीत ठेवलं असेल जिथे दिवसभर ऊनच येत नाही, तर फक्त पानं वाढतील, फुलं येणार नाहीत.त्यामुळे झाड अशा ठिकाणी ठेवा जिथे दिवसातले किमान ४-५ तास चांगलं ऊन येईल.

बाप्पा येण्याआधी काय काळजी घ्याल?

१. झाडाला रोज चांगलं ऊन मिळेल अशा ठिकाणी ठेवा.
२. कुंडीत पाणी साचू देऊ नका.
३. माती एकदम कोरडी पण होऊ देऊ नका.
४. जी फुलं सुकली आहेत ती आणि खराब पानं काढून टाका.
५. माती मधून मधून वर खाली करा.
६. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोणताही नवीन उपाय करत असाल तर आधी थोड्या प्रमाणात करून बघा.नियमित काळजी घेतली तर बाप्पा येईपर्यंत तुमची जास्वंदी नक्कीच फुलांनी भरून जाईल.

Travel News : बजेट आणि वाइब्समध्ये सर्वोत्तम ठरतात जगातील ही 4 ठिकाणे

 

Web Title: How to get more hibiscus flowers before ganeshotsav

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 01:55 PM

Topics:  

  • lifestlye tips
  • lifestyle news
  • Marathi News

संबंधित बातम्या

घणसोलीत पाण्यासाठी नागरिकांचा संताप अनावर! डोक्यावर हंडे घेऊन महापालिका कार्यालयावर धडक, रस्त्यावर आंघोळ-दात घासत अनोखा निषेध
1

घणसोलीत पाण्यासाठी नागरिकांचा संताप अनावर! डोक्यावर हंडे घेऊन महापालिका कार्यालयावर धडक, रस्त्यावर आंघोळ-दात घासत अनोखा निषेध

२५ कोटींचे डीएसए यंत्र पुन्हा वापरात; ट्रॉमा रुग्णालयात बंद ‘न्युरोइंटरव्हेन्शन’ सेवा सुरू
2

२५ कोटींचे डीएसए यंत्र पुन्हा वापरात; ट्रॉमा रुग्णालयात बंद ‘न्युरोइंटरव्हेन्शन’ सेवा सुरू

Ambani: अंबानींचा मास्टरस्ट्रोक! 10रुपयांच्या आईस्क्रीममधून रिलायन्सची बाजारात नवी एन्ट्री
3

Ambani: अंबानींचा मास्टरस्ट्रोक! 10रुपयांच्या आईस्क्रीममधून रिलायन्सची बाजारात नवी एन्ट्री

I Phone 16 Price Drop: नवा iPhone येण्याआधी मोठी ऑफर! iPhone 16 वर थेट 15,000 पर्यंत बचत
4

I Phone 16 Price Drop: नवा iPhone येण्याआधी मोठी ऑफर! iPhone 16 वर थेट 15,000 पर्यंत बचत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.