मीरा-भाईंदर शहरात घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवत असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मीरा रोड येथील देव मोगरा गॅस एजन्सीसमोर नागरिकांच्या लांब रांगा लागल्या आहेत. बुकिंग करूनही चार दिवसांनंतर गॅस न मिळाल्याने महिला व ज्येष्ठ नागरिकांना विशेष त्रास सहन करावा लागत आहे. पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी नागरिक करत आहेत.