Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 28 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Narali Purnima: उत्तनमध्ये नारळी पौर्णिमेची धूम; पारंपरिक वेशभूषा, सजवलेले कलश अन् उत्साहात मिरवणूक

मिरा-भाईंदरमधील उत्तन परिसरात कोळी समाजाचा पारंपरिक नारळी पौर्णिमा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पारंपरिक वेशभूषा, फुलांनी सजवलेले कलश, नारळ आणि भगव्या ध्वजांनी परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 28, 2026 | 11:48 AM

Follow Us

मिरा-भाईंदरमधील उत्तन परिसरात कोळी समाजाचा पारंपरिक आणि श्रद्धेचा सण असलेली नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महिला, पुरुष, युवक आणि बालकांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत सणाचा आनंद लुटला. नारळी पौर्णिमेनिमित्त परिसरातून पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत महिलांनी डोक्यावर फुलांनी सजवलेले कलश व नारळ घेऊन सहभाग घेतला. तसेच भगवे ध्वज, पारंपरिक वेशभूषा आणि फुलांच्या आकर्षक सजावटीमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

Follow Us:

Web Title: Mirabhayandar uttan narali purnima koli community

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2026 | 11:48 AM

Topics:  

  • Koli Community
  • mira bhayandar

संबंधित बातम्या

Navarashtra Impact: अखेर मराठीला स्थान…! मराठीला डावलल्याचा मुद्दा ‘नवराष्ट्र’ने उचलला; परिवहन सभापतींची निमंत्रण पत्रिका बदलली
1

Navarashtra Impact: अखेर मराठीला स्थान…! मराठीला डावलल्याचा मुद्दा ‘नवराष्ट्र’ने उचलला; परिवहन सभापतींची निमंत्रण पत्रिका बदलली

Narali Purnima: पारंपरिक वेशभूषेत फोटोशूटपासून कोळीगीतांच्या गजरापर्यंत; कल्याणमध्ये नारळी पौर्णिमेची धूम
2

Narali Purnima: पारंपरिक वेशभूषेत फोटोशूटपासून कोळीगीतांच्या गजरापर्यंत; कल्याणमध्ये नारळी पौर्णिमेची धूम

Narali Purnima: ‘सण आयलो गं नारळी पौर्णिमेचा’ या कोळीगीतांमागे काय आहे संस्कृती? जाणून घ्या खास परंपरा
3

Narali Purnima: ‘सण आयलो गं नारळी पौर्णिमेचा’ या कोळीगीतांमागे काय आहे संस्कृती? जाणून घ्या खास परंपरा

Narali Purnima: कोळी बांधवांसाठी का खास आहे नारळी पौर्णिमा? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व
4

Narali Purnima: कोळी बांधवांसाठी का खास आहे नारळी पौर्णिमा? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.