MPSC औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी FIR सार्वजनिक करण्याची आणि आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी रोहित पवारांनी केली. कंत्राटदारांच्या थकीत बिलांवरूनही सरकारला विशेष अधिवेशन घेण्याची मागणी करत नागपूर अधिवेशन चालू न देण्याचा इशारा दिला.