सोमवारी मुकुंदनगर परिसरातून थेट मुस्लिम समाजातील महिला आक्रमक होत मोर्चा घेऊन पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकल्या आणि नितेश राणे हाय हाय च्या घोषणा यावेळी देण्यात आल्या आणि नितेश राणेंना अटक करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी संतप्त महिलांनी आपलं मनोगत सांगत नितेश राणेंना त्वरीत अटक करावी अशीही मागणी केली आहे.