राष्ट्रीय आपत्ती असल्याने पक्ष विपक्ष विसरून सर्व एकत्र आलो होतो
जर पाकिस्तानने युद्ध थांबविण्याची आपल्याला विनंती केली तर ज्यांनी संसदेसह इतर ठिकाणावर हल्ले केले अशा लोकांचं प्रत्यापण का मागितलं गेलं नाही
या दहशतवाद्यांना आमच्या ताब्यात दिल्याशिवाय आम्ही युद्ध थांबणार नाही असं का केलं नाही
त्यामुळे ही संधी सोडल्याचं स्पष्ट दिसत आहे.
पाकिस्तान आणि काश्मीरचा द्विपक्षीय प्रश्न आहे.. या तिसऱ्याचा हस्तक्षेप आम्ही कधीच मान्य करणार नाही असा स्पष्ट करार झाला आहे.
ट्रम्प ने धमकी दिली तुम्ही युद्ध थांबवलं नाही तर मी व्यापार तुमच्या सोबतचे बंद करेन या त्यांच्या धमकीला पंतप्रधानांनी उत्तर दिलं असतं तर चांगलं झालं असतं
आमची मागणी आहे त्यांनी सर्व पक्षांची बैठक बोलवावी त्यामध्ये पंतप्रधान उपस्थित रहावे
आणि संसदेचे अधिवेशन बोलवावं. ज्यामध्ये सेनेचा अभिनंदन करून या विषयावर चर्चा करावी
Follow Us:

Web Title: Nagpur why didnt you decide not to stop the war if the terrorists were not captured