भविष्यात महायुती टिकवून ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांनी जशी जबाबदारी वाढेल, तसे काम करणे गरजेचे आहे, असे आवाहान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अक्कलकोट येथे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा पक्षप्रवेश होत आहे. मात्र, शिवसेना शिंदे गटाच्या या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आ
सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सर्वच पक्षांनी महापालिका निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या काेअर कमिटीची निवडणुकीसंदर्भात बैठक पार पडली आहे.
मंचर बस स्थानकासाठी मागेल ते मिळेल मात्र एसटी बस स्थानक सुंदर कसे राहील, याची काळजी घ्या, अशी सूचना माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एसटी प्रशासनाला शनिवार दिनांक 10 रोजी…
ईडीच्या भीतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार (NCP MLA) भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. हे शरद पवार (Sharad Pawar) यांचे वक्तव्य सत्य आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात गृहमंत्री असताना आपल्यावरही दबाव टाकण्यात आला…
विरोधी पक्षनेते पदाबाबत काँग्रेस, शिवसेना आणि आमची चर्चा झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP MLA) आमदारांची संख्या कमी असेल, तर विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी काँग्रेसकडे जाईल. अधिवेशन चालू झाल्यावर विरोधी पक्षनेते…
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार (NCP MLA) व माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरावर मागील महिन्यात आयकर विभाग तसेच ईडीने (ED) छापेमारीची कारवाई केली होती. त्यात आता माजी खासदार व…
महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) गेल्या काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर सातत्याने टीका केली जात आहे. त्यात सत्तासंघर्षावरील सुनावणीही सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुरु आहे.
लोकसभा निवडणुकीबाबत (Loksabha Election) राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी एक विधान केले होते. त्यांच्या या विधानाचा काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे (Congress MLA Praniti Shinde) यांनी…
गिरीश महाजन म्हणाले, “जितेंद्र आव्हाडांच प्रकरण सुर्यप्रकाशाएवढं स्वच्छ आहे. परवा त्यांनी एका थिएटरमध्ये पती-पत्नी सिनेमा बघायला गेले असताना पत्नीसमोर पतीला जनावरासारखं मारलं आणि अंगावरचे कपडे फाडले. त्यांना हा अधिकार कोणी…