अखिल भारतीय छावा संघटना पहिल्या दिवशीपासूनच मनोज दादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीर आहे. जरांगे पाटील यांची भूमिका रास्त आहे. राज्यातील सरसगट मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश झाला पाहिजे यासाठी जरांगे पाटील यांची ही मागणी पूर्ण होई पर्यंत छावा संघटना मुंबई सोडणार नसल्याचा दावा अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विजय घाडगे पाटील यांनी नायगाव येथे केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मराठा व शेतकरी संवाद दौऱ्यनिमित्ताने नांदेड येथे जात असताना नायगाव येथे त्यांचा छावा संघटनेच्या वतीने जोरदार सत्कार करण्यात आला यावेळी नवराष्ट्र शी त्यांनी बातचीत केली मागील तीन महिन्यात ३५० शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या यास हे सरकार जबाबदार आहे.