Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samnapur News : “दारू दुकान बंद करा, अन्यथा…”; समनापूरच्या रणरागिणींनी प्रशासनाला झुकावले

संगमनेर तालुक्यातील समनापूर येथे गेल्या तीन वर्षांपासून विनापरवाना सुरू असलेले देशी दारूचे दुकान बंद करावे,मागणीसाठी ग्रामस्थांनी कोल्हार-घोटी राज्य महामार्गावर सुमारे दीड तास रास्ता रोको आंदोलन केले.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 03, 2026 | 02:47 PM

Follow Us

संगमनेर तालुक्यातील समनापूर येथे गेल्या तीन वर्षांपासून विनापरवाना सुरू असलेले देशी दारूचे दुकान बंद करावे आणि पाणी प्रश्न सोडवावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी कोल्हार-घोटी राज्य महामार्गावर सुमारे दीड तास रास्ता रोको आंदोलन केले. या अवैध दुकानामुळे गावातील तरुण पिढी व्यसनाधीन झाली असून अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याचा संताप महिलांनी व्यक्त केला. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन कारवाई करत नसल्याने ग्रामस्थांना रस्त्यावर उतरावे लागले. या आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अखेर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक गोकुळ नाईकवाडी यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले व संबंधित दुकान बंद करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. प्रशासकीय दिरंगाईबद्दल ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Follow Us:

Web Title: Nashik news close the liquor shop otherwise samanapurs ranaragini bows to the administration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 02:47 PM

Topics:  

  • Marathi News
  • Nashik News
  • navrashtra news
  • Sangamner

संबंधित बातम्या

Nagpur News: MRP पेक्षा जास्त पैसे आकारणाऱ्या दुकानदारांवर कारवाई; नागपुरात 20 दुकानांवर गुन्हे दाखल
1

Nagpur News: MRP पेक्षा जास्त पैसे आकारणाऱ्या दुकानदारांवर कारवाई; नागपुरात 20 दुकानांवर गुन्हे दाखल

Vijay Singh: टाटा ट्रस्ट्समध्ये मोठा बदल! विजय सिंग ऑगस्टमध्ये सोडणार जबाबदारी
2

Vijay Singh: टाटा ट्रस्ट्समध्ये मोठा बदल! विजय सिंग ऑगस्टमध्ये सोडणार जबाबदारी

Raigad News: वारस नोंद प्रक्रियेतील बदलामुळे नागरिक हैराण; जुनी पद्धत पुन्हा लागू करण्याची मागणी
3

Raigad News: वारस नोंद प्रक्रियेतील बदलामुळे नागरिक हैराण; जुनी पद्धत पुन्हा लागू करण्याची मागणी

C. Vijayakumar: एका दिवसाला लाखोंची कमाई! 176 कोटी पगार घेणारे सी. विजयकुमार कोण आहेत?
4

C. Vijayakumar: एका दिवसाला लाखोंची कमाई! 176 कोटी पगार घेणारे सी. विजयकुमार कोण आहेत?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.