किर्तनकाराच्या धमकीवरुन बाळासाहेब थोरात संतापले आहेत. अशांतता निर्माण करणाऱ्या गावगुंडांचा बंदोबस्त करा, असे आवाहन काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी जनतेला केले आहे.
Balasaheb Thorat Death threat : संगमनेरमध्ये कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना अप्रत्यक्षपणे जीवे मारण्याची धमकी दिली आहे. नथूराम गोडसे हे नाव घेत धमकी दिली आहे.
संगमनेर नगरपालिकेच्या सांडपाणी प्रकल्पासाठी सुरू असलेल्या भूमिगत गटार कामादरम्यान एक भीषण दुर्घटना घडली आहे. विषारी वायूने गुदमरून एकाचा मृत्यू झाल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागातील दिर्घकाळ प्रलंबित पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मुंबई येथे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मंत्रालयातील दालनात विशेष बैठक पार पडली.
गेल्या काही दिवसांपासून एक तोतया डॉक्टर विविध आजारांवर आयुर्वेदिक उपचार करत अनेक रुग्णांना बरे केल्याचे पासून फसवणूक करत असल्याचे समोर आले होते. परंतु काही रुग्णांच्या सावधगिरीने या तोतया डॉक्टरचे पितळ…