नाशिकच्या सटाणा तालुक्यातील मौसम खोऱ्याला काल सायंकाळच्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपिटीने तडाखा दिला.त्यामुळे आखातयाडे, बिजोटे, ताराबाद परिसरातील कांदा आंबा व डाळिंब पिकाचेl मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. निसर्गाच्या लहरी पणामुळे हातात तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे डाळिंबाचे नुकसान झाले या वेळेस शेतकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.