लंगडा आंबा हे नाव ऐकताच आपल्या डोळ्यांसमोर पाय फॅक्चर असलेल्या आंब्याचे चित्र तयार होते. बिचार्या आंब्याला का हे असे अनोखे नाव देण्यात आले? चला तर मग, जाणून घ्या
Mango Price Drop: देशातील अनेक राज्यांमध्ये, उत्तर प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र यासारख्या प्रमुख आंबा उत्पादक राज्यांमध्ये आंब्याच्या आवकात लक्षणीय वाढ झाली आहे, त्यामुळे किमती कमी झाल्या आहेत
गुजरातमध्ये पिकणारा केशर आंबा हा भारतातील आघाडीचा आंबा निर्यातदार बनला आहे. त्याने अमेरिकेत दीर्घकाळापासून असलेल्या अल्फोन्साला मागे टाकले आहे. अमेरिका आता भारतीय आंब्यांची सर्वात मोठी बाजारपेठ बनली आहे.
ठाण्यात आंबा महोत्सावाला नागरिकांकडून पहिल्याच दिवशी उदंड प्रतिसाद मिळत आहे.महोत्सवात दर्जेदार आंबा मिळत असल्याने ठाणेकर या महोत्सवात येतात. यावेळीही ठाणेकरांनी महोत्सवाला भरभरून प्रतिसाद द्यावा,असेआवाहन केळकरांनी केले.
कोकणातून मागील वर्षी पाडव्याच्या वेळी दररोज 5 ते 6 हजार पेटीची आवक होत होती. ती आता 1 ते 2 हजार पेट्यापर्यंत कमी होत आहे. लांबलेला पाऊस, कमी पडलेली थंडी आणि…
सध्याच्या घडीला मियाझाकी वाणाच्या आंब्याची मोठी चर्चा होत आहे. एका शेतकऱ्याने याबाबत प्रयोग केला असून, त्यास यश देखील मिळाले आहे. या आंब्याला जवळपास प्रति किलोसाठी ३ ते ३.५० लाख रुपये…
आपला फॅशन डिझायनिंग व्यवसाय करण्यासह शेतीमध्ये पाऊल ठेवत, यशस्वी आंबा शेती करणाऱ्या शेतकऱ्याची यशोगाथा आज आपण पाहणार आहोत. हा शेतकरी २५ एकरातील आंबा शेतीतून वार्षिक तब्बल ४० ते ५० लाख…
आंबा शेतीला महाराष्ट्रात मोठे महत्व प्राप्त झाले असून, विशेषतः कोकणात पिकणारा हापूस आंबा देश-विदेशात प्रसिद्ध आहे. आज आपण १०० एकरात आंबा शेती करणाऱ्या एका प्रगतिशील शेतकऱ्याच्या आंबा शेतीबद्दल जाणून घेणार…