नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी शेतकरी, बेरोजगारी, आरक्षण आणि विकासाच्या मुद्द्यांवर सरकारवर जोरदार टीका केली. १४ सप्टेंबरला नाशिकमध्ये होणाऱ्या मोर्चातून सरकारविरोधात एल्गार करण्याचा इशारा त्यांनी दिला.