साडेसात कोटींच्या ICU टेंडरमध्ये बनावट कंपनीच्या माध्यमातून कोट्यवधींचा घोटाळा उघडकीस! डेंटिस्ट टेक्निशियन सागर चोथवेने कुटुंबाच्या नावावर बनावट कंपनी स्थापन करून मिळवलं टेंडर, ICU कक्ष न उभारता घेतले 50% पैसे. चौकशी समितीच्या अहवालानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाईचे आदेश.