शिवसेना मनसेच्या युतीच्या घोषणेनंतर नवी मुंबईतील कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला आहे. नेरुळ येथील छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत कार्यकर्त्यांनी एकमेकांना लाडू, पेढा भरवत हा आनंद सोहळा साजरा केला आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्याने शिवसेना आणि मनसेची राजकीय ताकद वाढल्याचे सांगत, या एकजुटीच्या जोरावर सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असा विश्वास मनसे पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.