दिवसेंदिवस उष्माघाताचे प्रमाण वाढत चालले असल्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की दुपारी बारा ते चार या वेळेत बाहेर पडू नये बाहेर पडत असाल तर आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी सोबत थंड पेय ठेवणे, डोक्यावर टोपी घालावी, तोंडाला रुमाल बांधावा गॉगलचा वापर करावा अशा सूचना दिल्या आहेत.