Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai : सहली दरम्यान विद्यार्थ्याचा मृत्यू ,महाराष्ट्र्र स्वराज्य पक्षाचे मनपाबाहेर आंदोलन

14 वर्षीय विद्यार्थ्याच्या सहलीदरम्यान मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र स्वराज्य पक्ष आक्रमक झाला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 27, 2025 | 02:08 PM

नवी मुंबईतील 14 वर्षीय विद्यार्थ्याच्या सहलीदरम्यान मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र स्वराज्य पक्ष आक्रमक झाला आहे. स्वराज्य पक्षाने नवी मुंबई मनपा मुख्यालयाबाहेर आंदोलन केले. शिक्षणाधिकाऱ्याच्या पुतळ्याला जोडे मारून नियमांची उल्लंघन आणि विद्यार्थ्याच्या हत्येचा आरोप अंकुश कदम यांनी केला. नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत इयत्ता 6 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांकरिता इमॅजिका थीम पार्क, खोपोली येथे दिनांक 17 फेब्रुवारी 2025 पासून शालेय सहलीचे नियोजन करण्यात आले होते. संध्याकाळी 5 वा. सुमारास पुन्हा परतण्यासाठी थीम पार्क मधून बसमध्ये बसविण्याकरिता मुलांना एकत्र करण्याचे काम शिक्षक करत होते. त्याच वेळी कु. आयुष धर्मेंद्र सिंह हा इयत्ता 8 चा विद्यार्थी बाकडयावर बसत असताना चक्कर येऊन जमिनीवर पडल्याचे फुटेज मध्ये दिसून येते. त्यानंतर तात्काळ इमॅजिका व्यवस्थापनाचे डॉक्टर यांनी त्याला मेडीकल सेंटरमध्ये नेऊन प्राथमिक उपचार करण्याचा प्रयत्न केला. परंतू सदर विद्यार्थ्याकडून कोणत्याही प्रतिसाद मिळत नसल्याने त्याला तात्काळ कार्डिअ‍ॅक अ‍ॅम्बुलन्समधून डॉक्टरांसह नजीकच्या हार्ट स्पेशालिस्ट पार्वती हॉस्पीटल येथे दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर हा विद्यार्थी मृत झाल्याचे घोषित केले.

Follow Us
Close

Follow Us:

Web Title: Navi mumbai death of a student during a trip maharashtra swarajya party protests outside the municipality

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2025 | 02:08 PM

Topics:  

  • Navi Mumbai
  • Navi mumbai News Update

संबंधित बातम्या

Navi Mumbai Kalyan Connectivity: नवी मुंबई–कल्याण प्रवास लवकरच सुलभ; ऐरोली–कटाई उन्नत मार्ग अंतिम टप्प्यात
1

Navi Mumbai Kalyan Connectivity: नवी मुंबई–कल्याण प्रवास लवकरच सुलभ; ऐरोली–कटाई उन्नत मार्ग अंतिम टप्प्यात

Airport : एअरपोर्ट आलं, पण पनवेलचं काय झालं? जनतेचा थेट सवाल
2

Airport : एअरपोर्ट आलं, पण पनवेलचं काय झालं? जनतेचा थेट सवाल

Exclusive: मतदान की खेळ? नवी मुंबईत प्रभागानुसार चार मतदान, मतदार गोंधळात; सामन्यांचं मत नक्की कोणाला
3

Exclusive: मतदान की खेळ? नवी मुंबईत प्रभागानुसार चार मतदान, मतदार गोंधळात; सामन्यांचं मत नक्की कोणाला

कळंबोली प्रभाग क्रमांक 10 मध्ये युतीची प्रचारात आघाडी, सरस्वती काथारांसह इतर उमेदवारांना वाढता पाठिंबा
4

कळंबोली प्रभाग क्रमांक 10 मध्ये युतीची प्रचारात आघाडी, सरस्वती काथारांसह इतर उमेदवारांना वाढता पाठिंबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.