सिडको भूखंडावर परवानगीशिवाय सुरू असलेल्या क्रिकेट ॲकॅडमीत लहान मुलांना लेदर बॉलने प्रशिक्षण दिले जात असल्यामुळे नागरिकांमध्ये संताप आहे. स्थानिकांनी सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाकडे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
शहरातील नागरिकांना आरोग्य सेवा कशा पुरविण्यात येतील तसंच आधुनिक सोयी सुविधा देण्यात येण्यावर पालिकेचा भर आहे. तसंच पाणीपुरवठा, पर्यावरण आणि स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून ठोस उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.
सदर परिसरात सापळा रचुन राकेश जनार्दन कोळी वय-३१ वर्षे याला ताब्यात घेऊन जेरबंद करुन विक्रांत देशमुख याचे गुन्हेगार टोळीच्या गुन्हे शाखा, नवी मुंबई पोलीसांकडून मुसक्या आवळल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विभागाच्या वतीने वाशी इथल्या सिडको प्रदर्शनी केंद्रात राज्यस्तरीय अल्पसंख्याक मेळावा आयोजित करण्यात आला होता.
विरोधी पक्षाचे नगरसेवक असून देखील भगत यांच्या प्रभागात मोठ्या प्रमाणात विकास कामे करून घेण्यात भगत यांना यश आले असल्याचे मत प्रभागातील नागरिक व्यक्त करत आहेत.
१७ फेब्रुवारीच्या रात्रीच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या आदेशानुसार सागर टकले हे गस्त घालत असताना सेक्टर १० येतील ओम ज्योत अपार्टमेंट जवळ एक महिला व पुरुष संशयितरित्या आढळून…
आज डॉक्टर पत्रकारांना संरक्षण आहे पण वकील हा न्याय व्यवस्थेचा भाग असून त्यांना संरक्षण का नाही त्यामुळे वकील संरक्षण कायदा हा लवकरात लवकर पारित करून समस्त वकील वर्गाला न्याय द्यावा.
नवी मुंबई परिसरातील निसर्गप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे. तर या संदर्भात कांदळवन कक्ष आणि कांदळवन संरक्षण व संवर्धन समितीकडे तक्रारी दाखल करण्यात आली असून हे प्रकरण एका संस्थेकडून दुसऱ्या…
शुभांगी आणि तिचा पती विनायक पटेल हे दोघे लोणावळा येथे हनिमूनसाठी 28 डिसेंबर रोजी गेले होते. त्या ठिकाणाहून ते दुपारी 2 च्या सुमारास माची प्रबळ येथे ट्रेकिंगसाठी गेले.