नवी मुंबईच्या वाशी येथे भाजपकडून ‘नमो युवा रन मॅरेथॉन’चे आयोजन करण्यात आले. शेकडो युवक आणि जेष्ठ नागरिकांनी सहभाग नोंदवत नशामुक्त आणि सशक्त भारताचा संदेश दिला. मॅरेथॉनचे आयोजन भाजप जिल्हाध्यक्ष राजेश पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते.