Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai : वाशी-मानखुर्द नवीन पुलाचे उद्घाटन, वाहतूक कोंडीतून दिलासा

सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूक कोंडीतून आता वाहन चालकांची सुटका होणार आहे. नेमका हा प्रकल्प आहे तरी काय जाणून घ्या...

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jun 05, 2025 | 06:27 PM

Follow Us

सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूक कोंडीतून आता वाहन चालकांची सुटका होणार आहे. सायन-पनवेल महामार्गा वरील वाशी खाडी पुलाच्या दक्षिण वाहिनीचा म्हणजेच वाशी ते मानखुर्द या मार्गीकेचा लोकार्पण सोहळा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारा केलाय. या नव्या पुलामुळे वाशी ते मानखुर्द दरम्यानचा प्रवास अधिक गतीमान आणि सुरळीत होणार आहे. बशी वरून मानखुर्दला जाताना टोल नाक्यानंतर तयार होणाऱ्या बॉटल नेक मुळे मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी होतं होती. आता नव्या पुलाच्या उद्घाटनामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार असून, प्रवास अधिक सुखकर होणार आहे.

Follow Us:

Web Title: Navi mumbai inauguration of the new vashi mankhurd bridge relief from traffic congestion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2025 | 06:27 PM

Topics:  

  • Marathi News
  • Navi Mumbai
  • Vashi

संबंधित बातम्या

Navi Mumbai News : नेरुळ करंट प्रकरणाला राजकीय वळण; मनसेची महापालिकेच्या अधिकारी व कंत्राटदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
1

Navi Mumbai News : नेरुळ करंट प्रकरणाला राजकीय वळण; मनसेची महापालिकेच्या अधिकारी व कंत्राटदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

चुकीचे इंजेक्शन दिल्याने गर्भवती मातेचा प्रसूतीदरम्यान मृत्यू, नातेवाईकांचा पालिकेवर आरोप
2

चुकीचे इंजेक्शन दिल्याने गर्भवती मातेचा प्रसूतीदरम्यान मृत्यू, नातेवाईकांचा पालिकेवर आरोप

Russian Oil Imports: जग पाहतच राहिलं आणि भारताने खेळली जबरदस्त खेळी; जूनमध्ये कच्च्या तेलाची रेकॉर्डतोड आयात
3

Russian Oil Imports: जग पाहतच राहिलं आणि भारताने खेळली जबरदस्त खेळी; जूनमध्ये कच्च्या तेलाची रेकॉर्डतोड आयात

नवी मुंबई पोलीस बदल्यांमध्ये ट्विस्ट! उरण पोलीस ठाण्यात अखेर जगदीश शेलकरांची नियुक्ती, निर्णयामागील कारणांबाबत चर्चा
4

नवी मुंबई पोलीस बदल्यांमध्ये ट्विस्ट! उरण पोलीस ठाण्यात अखेर जगदीश शेलकरांची नियुक्ती, निर्णयामागील कारणांबाबत चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.