नीलकमल कंपनीच्या बोटीतील प्रवाशांना प्रसंगावधान राखत तातडीने बचावकार्य सुरु करण्यात आले मात्र यामध्ये १३ जणांना जीव गमवावा लागल्याचं सांगण्यात आलं आहे. फडणवीस म्हणाले की, नौदलाकडून मिळालेल्या अधिकृत माहीतीनुसार या अपघाता १० नागरिक आणि ३ नौदल कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या सगळ्या प्रकरणाबाबत गांभिर्य लक्षात घेत सुरक्षा दलाने युद्धपातळीवर केली आहे. याचापार्श्वभूमीवर आता अपघातात मृत घोषिते केलेल्या नागरिकांच्या घरच्यांना पाच लाखांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून केली जाईल. त्याचप्रमाणे सदर प्रकरणाबाबत सखोल चौकशी केली जाईल असं सांगण्यात आलं आहे.