बारामती – बारामती आमची आन बान शान अशी ओळख आहे, ज्यांच्या मदतीने आम्ही निवडून येतो असा आमचा गैरसमज होता. बारामती आणि शिरूर मतदारसंघ हे फक्त एकाच माणसाला कळतात ,ते म्हणजे पवार साहेब आहेत. नाती 1500 रुपयांनी जोडली जात नाहीत,ज्यांना नातीच कळली नाही,त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार? अशा सडेतोड शब्दात सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना खरमरीत टोमणा मारला आहे. इतकंच नाही तर येत्या काही दिवसांत राज्यात आपलं सरकार येणार आहे असा विश्वासही यावेळी व्यक्त केलाय. महाराष्ट्राचा अर्थमंत्री केंद्रातील बैठकीला गैरहजर राहतात,यामुळे महाराष्ट्राचे मोठं नुकसान होत असल्याचेही त्यांनी यावेळी बोलून दाखवले.