शिक्षक वर्गात आले. विद्यार्थ्यांमधून कुणीतरी जय श्रीराम म्हणाले. जयश्रीराम म्हणालेला विद्यार्थी आयुष समजून शिक्षकांनी त्याला मारहाण केली. हा प्रकार समजताच विद्यार्थ्याचे आई-वडील नातेवाईक व कळवे ग्रामस्थ शाळेत एकत्र जमले. सदर शिक्षकाने झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली. या शिक्षकाचे निलंबन करण्याची मागणी विद्यार्थ्याचे आई-वडील, कळवे ग्रामस्थ व मनसे पदाधिकाऱ्यांनी केली आहे.